हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो.
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही
तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.
आणि ज्याप्रमाणे आम्ही आपल्या ऋण्यांना क्षमा केली आहे,
त्याप्रमाणे तू आमची ऋणे आम्हाला क्षमा कर.
आणि आम्हाला परीक्षेत आणू नको,
तर वाईटापासून सोडव.
कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहेत.
आमेन.
0
/ 40
Tap or swipe after completing the prayer